जुनर तालुक्यातील श्री विघ्नहर् सहकारी साखर कारखान्याच्या चाळीसाव्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नीप्रदीपन कारखान्याचे संचालक सुरेश शेठ भिमाजी गडगे व त्यांच्या पत्नी अमृताताई सुरेश शेठ गडगे या उभयांच्या हस्ते आज कारखाना कार्यस्थळी अगदी साध्या पद्धतीने पार पडले.