इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या नविन पुनर्वसन दरेवाडी रस्त्यावर काळुस्ते ग्रामपंचायत मार्फत गावातील कचरा वाहतूक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने कचरा गाडी(घंटा गाडी) काळुस्ते ग्रामपंचायत साठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे ग्रामपंचायत मार्फत गावातील कचरा टाकण्यासाठी जाग्याची व्यवस्था करण्यात आली असावी असे वाटतंय परंतु आजची परिस्थिती बगता चक्क भामधरण जवळ दरेवाडी रस्त्यावर वर कचऱ्याची डिगारा लावलेले आहे हा कचरा लवकरात लवकर ग्रामपंचायत मार्फत उचलून विल्हेवाट