सिंधी बाजार दुर्घटना : माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची रुग्णालयास भेट,जखमी मुलीच्या तब्येतीची विचारपूस मुलीच्या उपचाराचा संपुर्ण खर्च आपण करणार; मा.आ. गोरंट्याल जालना शहरातील सिंधी बाजारात झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दि.27 बुधवार रोजी दुपारु एक वा. च्या सुमारास रुग्णालयात भेट देऊन गंभीर जखमी झालेल्या १४ वर्षीय मुनमुन संदीप नवमहलकर हिच्या तब्येतीची विचारपूस केली. या वेळी त्यांच्यासोबत अक्षय गोरंट्याल यांच्यासह भा