कळमेश्वर तालुक्यात आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता च्या सुमारास ठीक ठिकाणी अनेक विवाहिता महिलांनी घरीच हरितालिकेचे विसर्जन केले. काल हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने घरोघरी गौराईचे आगमन झाले होते आज गणेश चतुर्दशीच्या निमित्ताने गौराईचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये कळमेश्वर शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते