तासगाव तालुक्यातील जरंडी येथे शेतात अवैध गांजाची लागवड करून गांजाची शेती करणाऱ्या एकाला तासगाव पोलिसानी अटक केली आहे तर तब्बल 4 लाख रुपये किमतीचा 40 किलो वजनाचा गांजा पोलिसानी जप्त केला आहे याबाबत तासगाव पोलिसांनी सुनील बाबू लोंढे रा जरंडी ता तासगाव याला अटक करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार जरंडी येथे एकाने शेतात गांजाची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती मिळाली पोलिसानी शुक्रवारी दुपारी 3 वाजता छापा टाकून शेताची पाहणी केले शेतात 3 ते 5 फूट वाढलेली ओल्या गांजाची