आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी तीन वाजता च्या सुमारास मंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आंदोलन मनोज जरंगे यांनी एक दिवसात आंदोलन पूर्ण करावे कारण गणपती उत्सव मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करत असल्याने देश विदेशातून पर्यटक मुंबई दाखल होत आहे त्यांची गैरसोय होऊ नये राज्य सरकारने दिलेल्या अटी व नियमानुसार त्यांनी आंदोलन करावे असे आम्ही त्यांना विनंती करत असल्याचे मंत्री देसाई म्हणाले