डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे मागच्या गेट ने पोलिसांनी मीडियापासून लपवत अरुण गवळी यांची चुका केली आहे. डॉन अरुण गवळीची 18 वर्षानंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांची सुटका करण्यात आली. अरुण गवळी, मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.