अमरावती महामार्गावर कामरगाव पासून 3 की. मी. अंतरावर विलेगाव फाट्याजवळ अज्ञात ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली यात दुचाकी चालक जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला.सदर घटना 25 ऑगस्ट रोजी रात्री 10 च्या सुमारास घडली. जखमीस कामरगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.