आता गावाला कुलूप लागतील आणि पुरुषांबरोबर महिला देखील मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होतील. जालन्याच्या अंतरवाली सराटी येथील महिला आंदोलकांची माहिती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळतं; मात्र ओबीसीतून आरक्षण देण्याची सरकारची तयारी नाही, महिला आंदोलकांची प्रतिक्रिया. आज दिनांक 2 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार आता गावाला कुलूप लागणार असून पुरुषांबरोबरच महिला देखील मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होतील, अशी माहिती जालन्याच्या अंतरवाली सराटी