Download Now Banner

This browser does not support the video element.

पैठण: जलवाहिनीच्या अर्धवट कामामुळे चितेगाव येथे रस्त्यावर वाहतूक कोंडी

Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Sep 11, 2025
पैठण ते छत्रपती संभाजी नगर मार्गावरील चौपदरीकरण व जलवाहिनीचे कामे अर्धवट असल्याने दि 11गुरुवार 12 वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी होऊन वाहनाच्या लांबच लांब लागल्या होत्या या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून यामुळे वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थां मध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे अर्धवट रखडलेले खड्डे रस्त्यावर मोठ-मोठे मालव्याची डिगाऱ्यामुळे वाहतूककीस अडथळा निर्माण होत आहे ही अर्धवट कामे कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us