Download Now Banner

This browser does not support the video element.

दिंडोरी: वनी येथे गणराज सार्वजनिक मंडळांमध्ये विसावले, गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे वनी पोलिसांचे आवाहन

Dindori, Nashik | Aug 27, 2025
दिंडोरी तालुक्यातील वनी येथे व परिसरात सार्वजनिक मंडळांनी गणेश उत्सवाचा आनंद घेताना शांततेत घ्यावा व आनंदात साजरा करण्याचे आवाहन वनी पोलीस स्टेशनचे एपीआय गायत्री जाधव यांनी केले आहे आज ठीक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाचे गणराज विसावलेले आहे .त्यावेळी त्यांनी गणेश मंडळांना भेट देताना सांगितले .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us