शहरातील सर्वात मोठ्या उत्सवादरम्यान स्वच्छ च्या कचरावेचकांनी २० वर्षांहून अधिक काळ पुण्याशी असलेली बांधिलकी जपत ५० हून अधिक विसर्जन घाट आणि केंद्रांवर ‘निर्माल्य टू निसर्ग’ हा उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा उपक्रम राबवला. यात दि. २ व ६ सप्टेंबर रोजी कचरा वेचकांनी नागरिकांकडून ११४ टन निर्माल्याचे संकलन व काटेकोरपणे वर्गीकरण केले