आर्णी शहरातील एका पन्नास वर्षीय व्यक्तीने गळफास फसवून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 12 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान घडली आहे अंकुश नागोराव गेडाम असे.मृतक व्यक्तीचे नाव आहे मृतक व्यक्ती हा आपल्या घराशेजारील राहणाऱ्या अश्विन सोयाम यांच्या घरी नायलॉन वायरच्या साह्याने तिने गळफास घेतला आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून सदर घटनेची माहिती आर्णी पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व सर्व इच्छेदन करिता पाठवले आहे