मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईला जात असल्याने हिंगोलीतील मराठा बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी हिंगोलीच्या हिरडी गावावरून शेकडो कार्यकर्ते आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी चार वाजता दरम्यान आंतरवली सराटी कडे आपल्या वाहनाने निघाले आहे. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन त्यांनी हिंगोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून प्रस्थान केले आहे.