साताऱ्यात सुरा दाखवून गळ्यातील मंगळसूत्र सोडणाऱ्याला पकडण्यासाठी सातारा शहर पोलिसांची टीम, कोयता गॅंग चा तपास करण्याकरिता पुण्यातील, शिक्रापूर येथे पोहोचली, तेव्हा कोयता गॅंग मधील लखन भोसले याचा सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता, तत्पूर्वी सदर आरोपीने पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला होता, त्या हल्ल्यात एन्काऊंटर स्पेशलिस्ट जखमी पोलीस सुजित भोसले यांच्यावर शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती, सातारा शहर पोलिसांकडून मिळाली.