चिमूर सर्वत्र पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे 13 सप्टेंबर रोज शनिवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान खुंटडा येतील गावातलगत असलेले शेतबोडी तुडुंब भरल्याने बोडीचे पाणी गावात शिरून नागरिकांच्या घरात घुसले आहे. अनेक नागरिकांचे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत तेव्हा सदर ग्रामपंचायतीने याकडे लक्ष घालून तात्काळ नागरिकांची मदत करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहेत मात्र ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा रोष व्यक्त