आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी तेढा येथील भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी श्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा वापर करा, सोलर लाईटचा वापर करा, आदी विषयांना घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.