बुलढाणा तालुक्यातील खुपगाव येथे 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, वसंतराव डुकरे, सिद्धेश्वर पडोळ, कैलास जाधव, बंडुभाऊ जाधव, गणेश जाधव, हरिभाऊ जाधव, शेलुद येथील राम महार