Download Now Banner

This browser does not support the video element.

सातारा: देखाव्यांना वेळ वाढवून देण्याची गणेशोत्सव मंडळ समन्वयक समितीची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

Satara, Satara | Sep 2, 2025
सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्याकडे मंगळवारी दुपारी १ वाजता सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीच्यावतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे की सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या जीवंत देखाव्यांना रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी, तसेच शेवटचे दोन दिवस राजवाडा चौपाटी रात्रीच्या २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us