तालुक्यातील सावळदे येथील तापी नदी पुलावरून पतीपत्नीने उडी घेत आत्महत्या केल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.दिपक किशोर बोरसे 28,विजया दीपक बोरसे 26 रा.जनता नगर,शीरपूर असे पतिपत्नीने नावे आहेत.सदरची घटना 29 जुलै 2025 रोजी दुपारी साडे वाजेच्या सुमारास घडली होती.याप्रकरणी शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलीस ठाण्यातुन झिरो क्रमांकाने शहर पोलिस ठाण्यात वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.