चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती, लोहारा (जि. यवतमाळ) येथे लोकमत समूहाच्या आयोजनाखाली परमपूज्य मोरारी बापूंच्या पावन उपस्थितीत रामकथेच्या दिव्य सोहळ्याचा शुभारंभ झाला. या रामकथेला उपस्थित राहून प्रभू श्रीरामाच्या भक्तीत लिन होण्याची संधी पालकमंत्री संजय राठोड यानं लाभली.