महावीर चौकात हिरवा झेंडा लावणाऱ्यावर तातडीने कारवाई करा, गुरू गणेश युवा मंच सह भाजपचे युवा नेते अक्षय गोरंटयाल यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी.. आज दिनांक 8 सोमवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील भगवान महावीर चौक येथे काही समाजकंटकांनी हिरवा झेंडा लावल्यामुळे शहराचे वातावरण बिघडवण्याच्या जो काही प्रयत्न केला आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आले. महावीर चौक येथे काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी रात्रीची वेळ साधून हिरवा झेंडा लावण्यात आला होता, या