अक्कलकोट तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी आरोपीस ₹ 50 हजार रुपयांच्या जातुचलक्यावर जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड. सचिन इंगळगी यांनी रविवारी सायं 5 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली.