Install App
vishnuakharepatil
This browser does not support the video element.
बुलढाणा: जिल्ह्याच्या सह पालकमंत्री पदी वस्त्रोद्योग मंत्री संजय वामन सावकारे यांची नियुक्ती
Buldana, Buldhana | Aug 26, 2025
महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय वामन सावकारे यांची बुलढाणा जिल्हा सह पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार नियुक्ती करण्यात आल्याची माहिती २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता प्राप्त झाली आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!