नशा आयुष्याचं नुकसान करते, त्यासाठी ठाणे पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. ठाणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास सिने अभिनेता संग्राम साळवी यांनी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या माध्यमातून आवाहन केलं आहे. नशामुक्त भारत बलवान बनवूया अस ते म्हणाले.