पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीची चर्चा चांगलीच रंगली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.सध्या महाराष्ट्रात वातावरण आहे, दोन्ही भावाने एकत्र यावे यासाठी वातावरण आहे. यावर चर्चा होईल, पण हे सेंटिमेंट महाराष्ट्र हिताचं आहे. महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल, असं आदित्य ठाकरे