28 ऑगस्ट ला दुपारी पाच वाजताच्या सुमारास जनतेच्या जीवाचे रक्षण आणि मालमत्तेचे रक्षण ही शासनाची जबाबदारी आहे. लोकाभिमुख प्रशासनातील महत्वाचा गाभा हा सर्वसामान्य जनता असून शासकीय पातळीवरील कोणत्याही कामात त्यांची आडकाठी न करता ती कामे वेळेच्या आत मार्गी लागली पाहिजेत. यादृष्टीने ग्रामसेवक - तलाठ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:हून पूढाकार घेतला पाहिजे. शासनाची भूमिका ही आपले उत्तरदायित्व पूर्ण करण्याची आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असे स्पष्ट निर्देश दिले.