आदिनाथ 10 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी तीन वाजताच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योति वाघमारे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत साठी फुटले हे ऐकले संजय राऊत यांनी खरं आहे का ते सांगावे असा सवाल यावेळी ज्योती वाघमारे यांनी केला