वर्धा जिल्ह्यातील कानगाव येथे ग्रामपंचायत च्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होती ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी प्रशासक एस चांभारे तसेच मंचावर प्रमुख उपस्थिती ग्राम विकास अधिकारी नरेश भगत यांची होती उपस्थित होती . ग्रामसभेमध्ये तंटामुक्त अध्यक्ष पदाची निवड करणे हा विषय अजिंठावर ठेवण्यात आला होता तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी एकू