वर्धा जिल्ह्यामध्ये काल खूप जास्त प्रमाणात पाणी आला होता खूप जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती निर्माण झाली होती अशातच भोजनखेडा नाल्यालगत गावातील काही माणसे अडकली होती याची माहिती अल्लीपूर येथील ठाणेदार हिंगणघाट येथील तहसीलदार योगेश शिंदे यांना दिली होती मात्र तहशील येथील रेक्शू टीम काल रात्रीला गावात आलीच नाही . शेवटी अल्लीपूर येथील ठाणेदार विजय घुले व गावातील काही नागरिक घटनास्थळी आपली स्टीम घ