आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी एक वाजता अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन समोर असलेल्या आनंद खिलोना येथे भीषण आग लागली यावर नियंत्रण मिळणे सुरू असून पुरुषांचा मोठा बंदोबस्त लावला आहे तर सिटी कोतवाली कडे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे यावेळी महानगरपालिका अग्निशमन दलाच्या पाच गाड्या सध्या आगेवार नियंत्रण मिळायचे काम करत आहे.