अंबड तहसील कार्यालयात घनसावंगी मतदार संघाचे आ डॉ हिकमत उढाण यांच्या हस्ते गोंदी येथील रहिवासी असलेल्या पशुधन मालकाला त्यांचे पशु धन पुरात वाहून गेले. विज पडून मृत्यू पावले. पाण्यामुळे मरण पावलेल्या पशुधन मालकाला आ डॉ हिकमत उढाण यांच्या हस्ते प्राथमिक स्तरावर तीन जणांना पत्र देण्यात आली असून त्यांचे नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर अंबड तहसील कार्यालयात पाठवण्यात आली आहे. अशा एकूण 22 पशुधन माहाकाला सदर मानधन त्याच्या खात्यात ऑन लाईन पाठवण्यात आले आहे. नुकसानीचे पंचनामे करून उर्वरित शेतक