कामशेत पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणाला गांजा व मोबाइलसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे कामशेत-पवनानगर रस्त्यावर चिखलसेकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.पोलीस हवालदार तुषार भोईटे (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.