शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममधून एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची पन्नास हजार रुपयांची फसवणूक केलेल्या आरोपीस इंदापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने २४ तासाच्या आत अटक केली आहे.प्रमोद सीताराम यलगर (वय ४८,कांदनवाडी, ता. खटाव, जि. सातारा) याला अटक केली. इंदापूर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.