आज दि २३ ऑगस्ट रोजी सांयकाळी सहा वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि कन्नड शहरात पारंपरिक बैल पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकरी बांधवांनी आपले बैल सजवून थाटामाटात मिरवणुका काढल्या. शहरातील बाजारपेठेत दिवसभर गजबजाट असून शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करून सण साजरा केला