हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी वसमत या ठिकाणी हळद संशोधन केंद्र उभारण्यात आली आहे. मात्र या हळद संशोधन केंद्राला सुरुवातीपासूनच स्थानिक लोकप्रतिनिधीचा त्रास होत असल्याचे गंभीर आरोप माजी खासदार हेमंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताते पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.