आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते मोतीबाग तलावातील जलकुंडाची छत पूजा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांच्या संपर्क कार्यालयातून प्रसिद्धीपत्र काढण्यात आली आहे या कार्यक्रमाला जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले आदींची उपस्थिती राहणार आहे छतपूजा उद्या दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता मोतीबाग तलावातील जलकुंडा जवळ होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रात दिली आहे