Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमनूरी: कळमनुरीत ओबीसी एल्गार मोर्चाचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत 17 सप्टेंबरला आयोजन

Kalamnuri, Hingoli | Sep 7, 2025
कळमनुरी शहरात उपविभागीय कार्यालयासमोर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती दिन 17 सप्टेंबर रोजी ओबीसी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर दिनांक 7 सप्टेंबर रोजी शहरातील शासकीय विश्रामगृहावर ओबीसी बांधवांची एल्गार मोर्चा च्या पूर्व तयारीसाठी बैठक घेण्यात आली .यामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांची उपस्थिती होती .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us