Download Now Banner

This browser does not support the video element.

सडक अर्जुनी: जि प कें. वरिष्ठ प्राथ शाळा,मोहगाव तिल्लि येथे जि प अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी भेट देत साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Sadak Arjuni, Gondia | Aug 29, 2025
जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोहगाव तिल्लि येथे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी भेट देऊन शाळेच्या विविध वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, शौचालये व अंगणवाडी विभागाची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणाविषयी विचारपूस केली. शिक्षकांशी चर्चा करून शैक्षणिक पातळी, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, डिजिटल शिक्षण साधने, विद्यार्थ्यांची उपस्थिती व शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us