आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 वेळ सकाळी सात वाजताच्या सुमारास गोरेगाव ते वांद्रे खेरवाडी अशी पश्चिम दृत गती महामार्गावर 60 ते 70 तरुणांनी विना हेल्मेट मोटरसायकल चालून हुलडवायची केली आहे याचा व्हिडिओ सर्वत्र आता प्रसारित झाला असून त्या हुलगटबाज तरुणाचा शोध मोटरसायकलीचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस आकडून आता पावले उचलण्यात आली आहेत