सोनुली गावात जमिनीवर वाघाचे पंजे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांना रस्त्यालगतच्या मातीत ताजे वाघाचे पंजाचे ठसे दिसले. दरम्यान वनविभागाकडून गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाघाचे पंजे दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच नागरिकांनी या वाघाला तात्काळ जेल बंद करावे अशी मागणी देखील केली आहे