अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेल्या आईच्या प्रेमी ने दहा वर्षीय चिमुकलीला त्याच्या वाचण्याचा शिकार बनविले पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.