31 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे कळमना अंतर्गत येणाऱ्या डिप्टी सिग्नल येथे राहणारी दुर्गा मार्कंडे वय 25 वर्ष ही तिचा मुलगा नमन मार्कंडे पाच वर्षे याला घेऊन घरी कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही याप्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.