सावंगा आसरा येथे युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली असून वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना आहे बी विकत घ्यायला पैसे नसल्याने आलेला पेरणीचा टाईम यावेळी विचारत असलेल्या शेतकऱ्याने अखेर आत्महत्या केली धनंजय दिलीप राऊत असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली या संदर्भात वलगाव पोलीस अधिक तपास करत आहे.