यशोधरा नगर पोलीस ठाण्यातील काही व्हिडिओ हाती झाले आहे. ज्यामध्ये यशोधरा नगर पोलीस ठाण्यात दोन महिला गोंधळ घालताना दिसत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार यशोधरा नगर पोलीस ठाण्यात दोन महिलांनी गोंधळ घातला. आरोपीचे नाव स्वीटी बघेल व नंदा बघेल असे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा नेहा कुराडकर या महिलेसोबत काही कारणावरून वाद झाला होता हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये ही त्यांचा वाद सुरू होता.