Download Now Banner

This browser does not support the video element.

मावळ: आमदार सुनील शेळके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकालच सांगितला

Mawal, Pune | Aug 25, 2025
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकारिणी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.या मेळाव्यास तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व फ्रंट सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केलं.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us