अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटुची जिल्हा पदाधिकारी बैठक सीटु भवन येथे कॉ सीताबाई गवळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीस महत्त्वाचे मार्गदर्शन सीटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ डॉक्टर डी एल कराड यांनी केले मागील कामकाजाचा रिपोर्ट सिटुच्या जिल्हा सरचिटणीस कॉ कल्पनाताई शिंदे यांनी या मीटिंगमध्ये मांडला या रिपोर्टवर उपस्थित पदाधिकारी यांनी चर्चा करून रिपोर्टला पाठिबा दिला तसेच या मिटींगला सिटुचे जिल्हा सरचिटणीस कॉ देविदास आडोळे यांनी मार्गदर्शन करून सांगितले की अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी