Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींच्या बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात

Bhandara, Bhandara | Sep 3, 2025
विविध मागण्यांना घेऊन ओबीसीच्या विविध संघटनांनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. हे बेमुदत धरणे आंदोलन 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आले आहे. आंदोलनाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देऊ नये व दिलेले प्रमाणपत्र रद्द करावे, ओबीसी खोट्यामधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, जातानिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us