ओबीसी आरक्षणाच्या घुसखोरीच्या निषेधार्थ तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या घुसखोरीच्या निषेधार्थ मेहकर चे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अमरावती विभागीय अध्यक्ष वसंतरावजी मगर यांच्या नेतृत्वात, समस्त सकल ओबीसी बांधवांनी धडक मोर्चा काढत चार सप्टेंबर रोजी तहसीलदार निलेशजी मडके यांना निवेदन देण्यात आले.