Download Now Banner

This browser does not support the video element.

अहमदपूर: काळेगाव येथे तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण

Ahmadpur, Latur | Aug 26, 2025
काळेगाव येथे तक्षशिला बुद्ध विहार या ठिकानी VS पँथर्स संघटनेचे सं अध्यक्ष मा.विनोद भाऊ खटके व वाहिनी साहेब दिक्षाराणी विनोद खटके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या वेळी पूज्यनिय भंतेजी तसेंच मा.मंत्री विनायकराव पाटील साहेब व अहमदपूर पोलीस स्टेशन सा.पोलीस निरीक्षक केदारसे साहेब, मा.नगराध्यक्ष सिद्धार्थ भाऊ सूर्यवंशी ,गोपीनाथ जोंधळे ,VS पँथर्स अहमदपूर तालुका अध्यक्ष आदित्य गुळवे, चाकूर ता अध्यक्ष अजय वाघमारे, उपस्थित होते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us